सांगू कसे कुणा मी , माझेच घात होते
त्यासाठी नाही कुणाचे , आपल्यांचेच हात होतेहोती कृतज्ञतेची , मुखी खूप मोठी भाषा
होती नयनी माझ्या , खूप मोठी आशा
जोडीले जे होते ते कृतज्ञतेचेच हात होते
काळजात माझ्या तुमचेच रक्त होते
उरी भावनेचे खूप बंधने जपून होते
आता तुम्हीच याला तुडवून जात होते
रडले किती तरीही , हे अश्रू मुके होते
वेदनांचे हुंकारही , आत खोल होते
माझ्याच सावल्यांनी , मज अंतरले होते
👌
उत्तर द्याहटवा